Ramchandra Guha on Kalpavriksh's Narmada Trek in the Telegraph (August 2013) and the Hindustan Times (August 2013)

Narmada trek 1983, crossing ricefield 1 In 1983, Kalpavriksh and the Hindu College Nature College undertook a 50-day yatra on foot, boat, and bus from the mouth to the origin of the Narmada river. Their aim was to absorb the ecology, culture, and life of the river, and understand the potential impacts of the massive river valley projects being proposed in its basin. For the Invitation and agenda..

पाण्याचे राजकारण: धरणे,

प्रिय मित्रहो,

पाण्याचे राजकारण: धरणे, दुष्काळ आणि विकेन्द्रीकरण या विषयावर दिनांक २० जुलै २०१३ रोजी एक कार्यशाळा आयोजीत केली आहे, त्यात आपण अवश्य सहभागी व्हावे. कार्यशाळेचे ठिकाण - लोकायत, तिसरा मजला, सिंडिकेट बँकेच्या समोर, लॉ कॉलेज रोड, पुणे - ४

या कार्यक्रमाचे निमित्त आहे १९८३ साली नर्मदेच्या काठाने काही तरुणांनी केलेल्या पदयात्रेचा तिसावा वर्धापन दिन. नर्मदा खो-यातील जनजीवन समजून घेण्याचा, व अनेक लहान-मोठ्या धरणांचा समावेश असलेल्या नियोजित "नर्मदा खोरे विकास प्रकल्पाच्या" संभाव्य परिणामांचा अभ्यास करण्याच्या उद्देश्याने दिल्लीतील कल्पवुक्ष संस्था व हिंदू कॉलेज नेचर क्लब यांनी मिळून त्या यात्रेचे आयोजन केले होते. त्या अनुभवाने यात्रेत सहभागी झालेल्यांपैकी ब-याच जणांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडून आले. तसेच, १९८४ साली प्रकशित केलेल्या "नर्मदा व्हॅली प्रोजेक्ट: डेव्हलपमेंट ऑर डिस्ट्रक्शन" या रिपोर्ट द्वारा धरणविरोधी चळवळीला अल्पशा प्रमाणात मदत मिळाली.

 

The yatra resulted in a detailed critique 'Narmada Valley Project: Development or Destruction'(zipped file for download), as also in changing the lives of several of its participants ... all of this also contributing in a small way to the anti-dam movement in the valley. Kalpavriksh along with partner organisations is planning a few events to celebrate the 30th anniversary of this trek. The first is on 20th July, in Pune, see Politics of Water: Dams, Drought and Decentralisation Narmada anniversary Pune event Politics of Water: Invitation & agenda /  Invitation and Agenda(Marathi)

सध्याच्या नदी खोरे विकास प्रकल्पांच्या आदर्शावर टीका, तसेच उपलब्ध असणारे वास्तवातले किंवा संभाव्य पर्याय, इत्यादींवर या कार्यशाळेत भर देण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील, व तसेच राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांवर चर्चा होईल.

आपण या कार्यशाळेत अवश्य सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

For further reading: Books on the Narmada struggle & other issues of Interest.

Please check out the other Kalpavriksh publication on Narmada that can be made available on request.